Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फिनलँडच्या प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिनलँडच्या सोशल डेमोक्रेट पक्षाने प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड केली आहे. फिनलँडच्या इतिहासात मारिन या सर्वात कमी तरुण प्रधानमंत्री बनल्या आहेत.

माजी प्रधानमंत्री ऐंटी रिन्ने यांनी विश्वासदर्शक ठराव ठरल्यानंतर मंगळवारी पदाचा राजीनामा दिला होता. नवी प्रधानमंत्र्यांचा उद्या शपथ विधी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version