Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

आपल्या ट्विटर संदेशात मोदी म्हणाले की पटेल यांची कर्मठ देश सेवा सर्व भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील. आजच्याच दिवशी १९५० साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील पटेल यांना आदरांजली वाहिली.

Exit mobile version