Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मेघालयात आज १३ तासांसाठी संचारबंदी शिथिल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेघालयात आज संचारबंदी १३ तासांसाठी शिथिल केली आहे. लुमदिनगिरी आणि पूर्व खासी डोंगराळ प्रदेश इथे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल राहील. त्यांनंतर पुढचे आदेश येईपर्यंत संचारबंदी पुन्हा लागू होईल.

Exit mobile version