Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लेखाधिकार सुधारणा नियमावली मसुदा 2019

‍नवी दिल्ली : डिजिटल युगातल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर कॉपीराईट अर्थात लेखाधिकार कायद्याच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार खात्याने लेखाधिकार सुधारणा नियामवली -2019 आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमावलीचा मसुदा http://egazette.nic.in/WriteReadData/2019/204924.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी याबाबत येत्या 29 तारखेपर्यंत आपल्या सूचना सादर करायच्या आहेत.

लेखाधिकार नियमावली-2013 मध्ये 2016 या वर्षात सुधारणा करण्यात आली होती.

Exit mobile version