Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

आरोपी अक्षयकुमार सिंग याची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. फेरविचार याचिकेतले मुद्दे मुख्य निकालपत्रात याआधीच खोडून काढल्याचं न्यायमुर्ती भानुमती यांच्या पीठानं स्पष्ट केलं.

Exit mobile version