मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसंबंधित संसदेत प्रलंबित असलेले कायदे करावेत, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली जावी, तसंच राष्ट्रीय पातळीवर महिला मदत क्रमांक ठेवावा यांसह इतर मागण्यांसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू केलं आहे.
अण्णा हजारे यांचं केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू
