Site icon साप्ताहिक एकच ध्येय

झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री ; येत्या रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड राज्यात आघाडीचे नेते म्हणून हेमंत सोरेन हे या महिन्याच्या २९ तारखेला पॅड आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

काल झारखंडचे राज्यपाल द्रौपदि मुर्मू यांना भेटून सोरेन यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. काल त्यांची  विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली.

काल त्यांना,  झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता  दल आघाडीचे नेते म्हणून घोषित केलं.

Exit mobile version