Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बातमीदारांशी बोलत होते.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्र संधी होत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्ना उत्तर देत असताना सिंग यांनी सांगितलं की आशा प्रकारच्या परिस्थती सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आवश्यक ती पावलं उचलत आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आठ विविध श्रेणीत उल्लेखनिय कार्यबद्दल रक्षामंत्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Exit mobile version