Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सर्वसाधारण शाखेचे तहसिलदार प्रशांत आवटे, तहसीलदार हेमंत निकम, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version