Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राजस्थानमधल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एस.एम.एस वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांची समिती करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या कोटा इथल्या रुग्णालयात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एस.एम.एस वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांची समिती करणार आहे.

जे.के लेन रुग्णालयात गेल्या आठवड्यात १४ बालकांचा मृत्यू झाला होता, तर २३ आणि २४  डिसेंबर या दोन दिवशी १० बालकांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं होतं. या रुग्णालयात महिन्याभरात ८१ बालकांचा मृत्यू झाला असून, वर्षभरात एकूण ९४३  एवढा आहे.

Exit mobile version