Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते पहिला ध्वज फडकवण्य़ात आला त्या समारंभाची ७६ वी जयंती पोर्ट ब्लेअर इथं साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी, सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते पहिला ध्वज फडकवण्य़ात आला त्या समारंभाची ७६ वी जयंती पोर्ट ब्लेअर इथं साजरी होत आहे.

लेफ्टनंट गव्हर्नर अॅडमिरल डीके जोशी आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या उपस्थितीत पोर्ट ब्लेअर इथं आज सकाळी हा कार्यक्रम झाला.

Exit mobile version