Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क इथं विविध भागांत कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क इथं भारतीय रहिवाशांनी विविध भागांत कार्यक्रम घेतले. भारत सरकारनं उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं  सांगत.

न्यूयॉर्कमध्ये काल टाईमसस्क्वेअरमध्ये भारतीय अमेरिकन वंशाचे नागारिक सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन घोषणा देत जमले होते.

नरेंद्र मोदी सरकार आणि, भाजप अमेरिका ओव्हरसीज फ्रेंड्सचे अध्यक्ष कृष्णा रेड्डी अनुगुला आणि इतर सदस्य जमले होते.

Exit mobile version