Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनसोबतच्या व्यापारीविषक कराराअंतर्गत, पहिल्या टप्प्याच्या करारावर १५ जानेवारी पर्यंत स्वाक्षरी, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनसोबतच्या व्यापारीविषक करारा अंतर्गत, पहिल्या टप्प्याच्या करारावर १५ जानेवारी पर्यंत स्वाक्षरी करू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. यानंतर आपण चीनसोबतच्या व्यापाराविषयी अजुनही न सुटलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठ चीनचा दौरा करणार असल्याचंही ट्रम्प यांनी आहे.

या कराराअंतर्गत अमेरिकेनं चीनी मालावर लादलेलं शुल्क कमी करायला, तर चीननं अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची अधिक प्रमाणात खरेदी करायला सहमती दर्शवली आहे.

Exit mobile version