नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत.
फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय भटनागर हे नायब राज्यपालांचे सल्लागार आहेत.