नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
प्रा. सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर सादर करेल.