Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आसाममध्ये गुवाहाटीत तिसरी ”खेलो इंडिया” क्रीडा स्पर्धा आजपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये गुवाहाटी इथं आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे, त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे.

या तिसऱ्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये देशभरातले, साडेसहा हजार खेळाडूं २० विविध क्रीडाप्रकारात भाग घेणार आहेत. गुवाहाटी सोबतच संपूर्ण देश या भव्य उद्धघाटन सोहळ्याचा साक्षीदार असेल, असं खेलो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी सांगितलं.

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि प्रसिद्ध क्रीडापटू या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version