Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली.

त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग पक्षाचे  हान कुओ यू यांना मोठ्या मताधिक्यानं हरवलं. ५७ मतं मिळाली तर हान कुओ यू यांना ३८ टक्के मतं मिळाली.

Exit mobile version