Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारो विद्यार्थ्यांनी केली नाव नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारों विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच इतर अनेक नोंदणी प्रक्रियेत आहेत, असं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं सांगितलं आहे. विद्यार्थ्याच्या हितासाठी सर्व प्राध्यपकांनी आपले वर्ग सुरु करावेत आणि इतर शैक्षणिक कामं मार्गी लावावीत यासाठी प्रशासनानं निवेदन  लागू केलं आहे.

जेएनयूतल्या दोन शिक्षक संघटनांनी असहकार पुकारण्याचं जाहीर केल्यानंतर प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे. या असहकारामुळे परिसर सामन्य होण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नात बाधा येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

Exit mobile version