Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळण्यात आलंय. बीसीसीआयनं, मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली.

ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या वर्षासाठीचा हा करार आहे. धोनी अ’ क्षेणीत खेळत होता. मात्र, कर्णधार विराट कोहली, रोहीत शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपलं स्थान सर्वोच्च A plus श्रेणीत टिकवून ठेवलं आहे.

Exit mobile version