Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रोम इथं सुरु असलेल्या पहिल्या मानांकित कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुनील कुमारचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत रोम इथं सुरु असलेल्या ग्रीको-रोमन वर्गात भारताच्या २२ वर्षीय सुनील सिंगनं  वरिष्ठ मानांकित कुस्ती स्पर्धेच्या ८७ किलो वजनी गटात पहिल्यांदाच खेळताना अमेरिकेच्या पॅट्रिक मार्टिनेझ ला २-१ ने हरवलं.

अंतिम  फेरीत  त्याचा सामना हंगेरीच्या व्हिक्टर लॉरेन्ज बरोबर रंगणार आहे. ६७ किलो वजनी गटात आशु आणि ६० किलो वजनी गटात सचिन राणा कास्य पदकासाठी खेळणार आहेत.

Exit mobile version