Site icon साप्ताहिक एकच ध्येय

श्रीलंका आणि एलटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी तपासणी केली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंका आणि एलटीटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या हजारो नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी आवश्यक तपास करण्यात येईल असं श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी म्हटलं आहे.

एलटीटीई युद्धादरम्यान २०हजार लोकांचा मृत्यू झाल्याबाबतचे वृत्त राष्ट्रपतींच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी जारी केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या प्रसिद्धी विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित लोकांचे मृत्यूप्रमाणपत्र जारी करण्याआधी आवश्यक तपास करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Exit mobile version