पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.