पुणे : शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, अमृत नाटेकर, भारत वाघमारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत उप विभागीय अधिकारी संतोष देशमुख आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते, शनिवार वाडा येथे ध्वजारोहण
