Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण  गगराणीउपसचिव प्रशांत मयेकरडॉ सुदिन गायकवाडअनिष परशुरामे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीपोलीस दलाचे जवान आदी उपस्थित होते.

Exit mobile version