Home पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू...

कोरोना काळातही उद्योगनगरीत कामगारांना भरघोस पगारवाढ

महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या प्रयत्नातून माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार पिंपरी : केंद्र सरकारने कोरोना...

मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत योगसाधना शिबीर

पिंपरी : मानिनी फाऊंडेशन ही महिलांच्या आरोग्य, मानसिक आणि आर्थिक सक्षमतेसाठी सामाजिक काम करणारी अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. डॉ. भारती चव्हाण यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने कोरोना कोविड -19...

खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे रडीचा डाव : सचिन साठे

पिंपरी : देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एस च्या दबावात येऊन या पुरस्काराचे...

ऑर्डनन्स फॅक्टरीचे खासगीकरण म्हणजे जनतेची सुरक्षितता धोक्यात : डॉ. कैलास कदम

‘ईडीएसओ’ चा बडगा उगारुन बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्याचे काम ; कॉ. अजित अभ्यंकर भरपावसात कामगार संघटनांचे पिंपरीत आंदोलन पिंपरी : देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित ऑर्डनन्स फॅक्टरीचे सात...

वासूमती वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेदिक औषधांचे मोफत किट वाटप

पिंपरी : वासुमतीच्या वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय तपासणीसह अभ्यागतांना मोफत 'हेल्थ किट' दिले. कोरोना काळात वासुमती कल्याणसारख्या बर्‍याच संघटना फाउंडेशन, आरोग्य आणि जीवनशैलीत मदत करण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत. विविध...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” आयुक्तांनी चिपळूण आणि महाडला पाठवावे

पिंपरी : कोकणात पावसाने आणि पुराने थैमान घातले आहे. त्यात महाड आणि चिपळूण शहराची अवस्था खूपच बिकट आहे. आपण सर्वजण कोकणचे हापूस आंबे अगदी चवीने आणि आवडीने खातो, कोकणात...

जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन

पिंपरी : महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे तशी पिंपरी चिंचवड नगरी देखील संत आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा नगरीमध्ये आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे उद्घाटन करताना...

मोशी प्राधिकरणातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त !

मोकाट कुत्रे, भटक्या जनावरांच्या त्रासापासून नागरिकांची होणार सुटका - भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या मागणीवर 'क्विक ऍक्शन' पिंपरी : मोशी, प्राधिकरण परिसरात मोकाट कुत्रे, भटकी...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा

पिंपरी : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक संतोष बनगर यांच्या...