राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
मुंबई : राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा...
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा...
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...
पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC) मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून...
बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी – विजय वडेट्टीवार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई...
मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं...
राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला जयंत पाटील...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सेवानिवृत्तीची...
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल –...
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाची प्रतिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर आज निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्षनोंदणी, उलटतपासणी आणि...