Home राष्ट्रीय

राष्ट्रीय

देशात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ७८ हजारापेक्षा...

प्रधानमंत्री यांची एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं जग कोविड महामारीशी लढत असताना योग हा एक आशेचा किरण राहिला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी सातव्या आंतरराष्ट्रीय...

देशात आतापर्यंत ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या २८ कोटी ३६ हजाराहून जास्त मात्रा देशात आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. एकूण ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर २२...

उत्तर प्रदेशात मोफत शिधा वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या १५ कोटी लाभार्थ्यांना उत्तर प्रदेश सरकार आजपासून मोफत शिधा वाटप करणार आहे. या अंतर्गत राज्य सरकार जून, जुलै आणि ऑगस्ट अशा ३...

सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उत्तम तब्येतीसाठी योग यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे....

देशभरात शनिवारी ८७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. देशभरात शनिवारी...

केंद्राद्वारे उद्यापासून ७५ टक्के लसींचे राज्यांना मोफत वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी, उद्यापासून केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत केल्या जाणार आहेत. लस घेण्यासाठी पात्र...

प्रधानमंत्री येत्या सोमवारी ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. कोविड-१९ मुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१ च्या मुख्य कार्यक्रमाचं दूरदर्शन वरून थेट प्रसारण...

देशात कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी दक्ष राहण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी,...

मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे धावपटू फ्लाईंग सिख या नावाने ओळखले जाणारे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी...