Home आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे....

भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा क्रिकेट कसोटी सामना भारताने जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडन इथं झालेल्या चौथा क्रिकेट कसोटी सामना १५७ धावांनी जिंकून, भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पाचव्या...

टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२...

इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....

टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारताला आणखी दोन पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी भारतानं बॅडमिंटनमध्ये दोन पदकं जिंकली. भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यानं पुरुष एकेरीच्या एस.एच सिक्स (SH6) या वर्गवारीत...

अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत आज अधिकृत घोषणेची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानकडून काल होणारी घोषणा आता आज अपेक्षित आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद यानं काल ही घोषणा केली. तालिबान संघटना सुरू करणाऱ्यांपैकी...

अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल याबाबत प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया देतान व्यक्त केलं. याबरोबरच अमेरिकेची...

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...

टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल....