Home Blog

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग...

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई : स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज...

कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या...

लष्कर-ए-तैयबाच्या उच्च कमांडरसह ३ दहशतवादी चकमकीत ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर मध्ये बारामुल्ला जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्या झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबा च्या उच्च कमांडर...

देशात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यावर पोचला...

नव्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करावी – संघटनांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरवून सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. ही ५० टक्के मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला याचिकाकर्ते...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सभासद संख्येत यावर्षी एप्रिलमध्ये १२ लाख ७६ हजारांनी वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या एकंदर सभासद संख्येत या वर्षीच्या एप्रिलमध्ये १२ लाख ७६ हजारांची वाढ झाली आहे. कोविड-१९...

प्रधानमंत्री यांची एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं जग कोविड महामारीशी लढत असताना योग हा एक आशेचा किरण राहिला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा होतो आहे. यानिनिमित्तानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं राज्यात मुंबईतलं नेहरू...

देशात आतापर्यंत ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या २८ कोटी ३६ हजाराहून जास्त मात्रा देशात आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. एकूण ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण...