Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९० टक्क्याच्या उंबरठ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर हिंगोली जिल्ह्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे सरचिटणीस आणि  राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकरा वाजता हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातव यांच्या  कुटुंबियांसह ...

चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसंच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला...

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा प्रभाव मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई क्षेत्रात दिसून येतोय. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं कालच ऑरेंज अॅलर्ट...

अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरुप धारण केलं आहे. गेल्या सहा तासापासून ते १३ किलोमीटर प्रतितास वेगानं गुजरातच्या दिशेनं सरकत...

तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्क मुंबई: तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार...

चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू

रत्नागिरी  : तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11  मिमी तर एकूण 1189  मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड...

स्थलांतरित कामगार व कोविड साथीच्या रोगाने त्रस्त असलेल्या इतर नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय...

मुंबई:  काही वृत्तपत्रांमध्ये व समाज माध्यमांमध्ये अशी बातमी पसरविली जात आहे की, स्थलांतरित कामगार व कोविड साथीच्या रोगाने त्रस्त असलेल्या इतर नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व...

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं आज सकाळी निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. १९ एप्रिलला त्यांना कोरोनाची लक्षणं आढळली होती. पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु...

कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हालाही उद्यासाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह,...