Ekach Dheya
देशातील २७ राज्यांमध्ये उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार सुरु असणार्या कोवीड१९ रुग्णांची संख्या आता अनेक राज्यांमध्ये वाढू लागली असून काल २७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ...
बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी रक्कम अनुदान स्वरुपात द्यावी – प्रवीण शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरुपात द्यावी अशी मागणी बेस्ट समिती...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ४४१ अंकांची घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ४४१ अंकांची घसरण झाली आणि तो ५० हजार ४०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराचा...
रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नवी दिल्ली इथे केली.
आरपीआय क्रीडा आघाडी...
भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.
त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८...
काही जिल्हा परिषदांमधल्या आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये, त्यांच्या...
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी वैद्यकीय...
एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप’
मुंबई : सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WOMENTORSHIP) हा क्रिएटिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम लाँच केला आहे.
एमजीने...