Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

राज्यात आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...

साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना काल जाहीर झाला आहे. नवांगुळ यांना ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी, तर कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या...

जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात किन्हवली इथं विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचं...

घरोघरी शौचालय उपलब्ध असतानाही ते न वापरणाऱ्या ग्रामस्थांना नोटीसा देण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण जनतेत शौचालय वापराचं महत्त्व बिंबवण्यासाठी विविध जनजागृतीचे विविध उपक्रम राबवावेत अशी सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन...

कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या – डॉ. विश्वजित कदम

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा पडू नये, खत आणि बियाणे विक्री केंद्रावर गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिल्या. सोलापूरमध्ये आढावा...

सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची मुख्यमंत्र्याची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या...

राज्यात बँकींग साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात बँकींग साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय बँकींग परीषदेच्या मंथन चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी काल...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक कोटीव्या वृक्षाचं रोपण केलं. केंद्रीय गृहमंत्रालयातंर्गत येत असलेल्या सर्व...

मराठवाड्यातल्या अनेक विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या हुतात्मा स्मारक परिसरात...

तीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

मुंबई : माहिती आयोगात  राज्य माहिती आयुक्त म्हणून  सुरेशचंद्र गैरोला, समीर  सहाय, आणि राहुल भालचंद्र पांडे या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना  काढण्यात आली. या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...