उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती :  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री.पवार यांनी कन्हेरी...

शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज...

लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास निवडणुका...

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळपाहणी करावी, असे निर्देश...

नोंदणीकृत हातमाग विणकरांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे : शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्य शासनाने नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांसांठी विविध योजना जाहीर केल्या असून विणकरांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शास्वत वस्रोद्योग...

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा – केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

पुणे : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा अतिशय महत्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी...

भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा – अजित पवार

एक हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण...

राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या...

अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक – रजनीश कुमार जेनेव

पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ भारत सरकारच्या (एनएसएफडीसी) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली. शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...

‘पी.एम.-किसान’ योजनेच्या लाभासाठी ‘ई-केवायसी’ करण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.-किसान) योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात १५ जानेवारीपर्यंत गावपातळीवर सुरु असलेल्या विशेष मोहिमेत...