सण उत्सवांच्या काळात “वोकल फॉर लोकल” मोहिमेला अधिक गती देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सण उत्सवांच्या काळात “वोकल फॉर लोकल” मोहिमेला अधिक गती देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी “वोकल फॉर लोकल”...

कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचा प्रारंभ आजपासून होत आहे. टाकाऊ वस्तू वापरुन खेळणी बनवण्याची ही अनोखी स्पर्धा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आयोजित...

प्राचीन काळापासून संतांनी समाजाला उत्सवांच्या माध्यमातून एकत्रित करुन योग्य मार्गावर जाण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्र महोत्सव नारीशक्तीचा उत्सव असून राणी अंबिका देवी आणि रानी चन्नम्मा यांनी परकीय साम्राज्याविरोधात निकराचा लढा दिला होता असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम...

प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयाची पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरुद्ध कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयानं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विरुद्ध कडक कारवाई करत देशभरात मोठ्या प्रमाणात छापे टाकून अनेकांना अटक केली आहे. काल...

महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा इंग्लंडवर ८८ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान काल कँटरबरी इथं झालेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली....

व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे १३७ करार...

कर्ज पुरवणाऱ्या मोबाईल ऍप्सच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करावं अशी रिझर्व बँकेची अपेक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचा उद्देश हा उद्योजकांना शिक्षा करण्याचा किंवा नवीन कल्पनांची कोंडी करण्याचा नसून त्यांना नियमांचं पालन करायला लावण्याचा आहे असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...

उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल. रस्त्यांच्या मध्यभागी आणि बाजूला वृक्षारोपण केल्यामुळे प्रदुषणात घट होईल तसंच समृद्धी पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना...