नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भुषवलं. चार हजार तीनशे ४५ मुलांना मदत करणाऱ्या पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेसह...
कोविड महामारीच्या काळात प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या काळात, प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, अचूक वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग...
‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असून देशातल्या शहरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनाची मुख्य भूमिका असेल, असं प्रधानमंत्री...
४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल...
दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या तज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय रस्ते...
प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव दिल्ली इथं सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून दिल्ली इथं सुरू झाला. हा लिलाव पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, एक हजार २२२ स्मृतिचिन्हांचा...
नामिबियातून आणलेले चित्ते मध्यप्रदेशातल्या कुना राष्ट्रीय अभयारण्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशातल्या कुनो इथल्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेले आठ चित्ते सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्रजातीला पुन्हा...
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या ९ लाख विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं आज इतिहास रचला गेला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विश्वकर्मा दिनाचं औचित्य...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विविध नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना...
दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग आणि वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज, संपन्न ,समृद्ध, आणि आनंददायी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते...