कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात...
प्रधानमंत्री व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय आर्थिक मंचाच्या सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी रशियातल्या व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय आर्थिक मंचाच्या आजच्या सत्रात दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. या मंचाच्या बैठकीत २०१९ साली...
भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. जगातल्या इतर मोठ्या अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहेत, असंही...
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले....
देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसऱ्या देशातून भारतात येणाऱ्या...
भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन (बिगर मालवाहू वाहने) नियम, 2022 विषयक अधिसूचना जारी
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 02.09.2022 रोजी GSR 680(E) अधिसूचनेद्वारे भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहनांसाठी (नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स व्हिजिटिंग इंडिया) नियम 2022 जारी केले आहेत....
काँग्रेस मधून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद यांची नवीन पक्ष स्थापनेची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या पक्षाचा पहिला गट स्थापन करणार असल्याचं त्यांनी...
अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं उपराष्ट्रपतीचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे....
विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं...
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना...
मुंबई : ‘उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या...