ऑगस्ट महिन्यात जीएसटी महसुलात २८ टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात देशातल्या वस्तू आणि सेवा कराच्या महसुलात २८ टक्क्यांची वाढ झाली. गेल्यावर्षी जीएसटीतून १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. आता ही...

दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यांना एनआयएचं २५ लाखांचं बक्षीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. दाऊदचा  हस्तक छोटा शकील वरही एनआयएनं २० लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. त्यांच्या...

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ९१ रुपये ५० पैशांची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती ९१ रुपये ५० पैशांनी कमी झाल्या आहेत. इंडीयन ऑईलच्या सूत्रांनी सांगितलं की  व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलो वजनाचा सिलेंडर आता मुंबईत ८४४...

पॅकिंग असलेल्या साहित्यावरच जीएसटी आकाराला जातो – राज्यमंत्री भागवत कराड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट...

अहमदाबाद इथं १० तारखेला होणाऱ्या २ दिवसीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमधील अहमदाबाद इथं येत्या १० तारखेला होणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, केंद्रशासित...

मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क राज्याच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार असून, या पार्कच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, तसंच वाहतूक खर्चामध्ये बचत होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय...

भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. सत्तेत आल्यावर...

शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्राधन यांनी काल सांगितलं....

प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदतर्फे भारतासाठी स्पर्धात्मकता रोडमॅप@१०० जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदने भारतासाठी स्पर्धात्मकता रोडमॅप@१०० जारी केला आहे. परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय, G-२० शेर्पा अमिताभ कांत आणि परिषदेचे सदस्य संजीव...

कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचं सांगत माजी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका केली आहे. आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलतांना...