बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या ३१ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधे नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालच्या महा आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी ३१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रीय जनता दलाचे १६ तर संयुक्त...
पहलगाममध्ये ITBP ची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ६ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरातल्या पहलगाममध्ये झालेल्या बसला झालेल्या अपघातात ITBP अर्थात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आणि इतर ३० जण जखमी झाले. जखमींना हवाईदलाच्या मदतीनं श्रीनगरमधल्या लष्कराच्या...
भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली आहे. या चाचणीतला पाहणी अहवाल...
स्वातंत्र्यदिनी अंतराळातही डौलाने फडकला तिरंगा ध्वज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल स्वातंत्र्यदिनी अंतराळात तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने स्पेस कीड्झ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने ही अभिमानास्पद कामगिरी...
हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेची उजळणी
प्रश्न :राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू आहेत का ?
होय- भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971.
प्रश्न :राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी कोणते...
डॉ.मनसुख मांडवीय यांनी घेतला २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि विक्रीच्या प्रगतीचा आढावा घेतला....
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू होणार आहे....
एक संकल्प एक लक्ष्य हे ध्येय ठेवून भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत उत्तम कामगिरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्व भारतीय खेळाडूंशी दिल्ली इथं संवाद साधला. त्यांना संबोधित करतांना प्रधानमंत्री म्हणाले की, सर्व खेळाडूंनी आत्मविश्वासाने, मेहनतीने आणि...
कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व वित्तीय संस्थांना केल्या आहेत. या एजंटांनी कर्ज घेणाऱ्या...
स्टार्टअप मानांकनात देश जगात तिसऱ्या, तर महाराष्ट्र देशात अव्वल श्रेणीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप परिसंस्था आणि युनिकॉर्नच्या संख्येच्या निकषांवर भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. ते आज...