अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा उद्या १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. पुणे विभागातर्फे ८ मेळावे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा, दिव, दमण आणि नगर...

देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोहचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज – अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं ग्रामीण सहकारी...

देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपती पदाच्या...

प्रधानमंत्री शहरी आवास योजना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घर मोहिम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत मंजूर...

२०३० पर्यंत एकूण हरितगृह वायूंचं उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध- डॉ....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सन २०३० पर्यंत एकूण हरितगृह वायूंचं उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. एकात्मिक...

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं सुमारे ५० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं गेल्या ७-८ वर्षात सुमारे ५० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या कालावधीत इथेनॉलचं उत्पादन ४० कोटी लीटरवरुन ४०० कोटी लिटरपर्यंत वाढल्याची...

प्रधानमंत्र्यांनी केले मुष्टियुद्धा सागर अहलावत याचे अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत  सागर अहलावत याने मुष्टियुद्धात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. सागर अहलावत हा भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी...

कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग...

एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठली – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नायडू यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत...

ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे...