मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांच्याशी व्यक्तिगत आणि शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. या भेटीत उभयपक्षी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची...
२०२४ पर्यंत देशात अमेरिकेच्या तोडीचे रस्ते तयार होतील, असा केंद्रीय परिवहन मंत्र्यांना विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात २०२४ पर्यंत अमेरिकेप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा असतील असं वक्तव्य रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना...
शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद संपला पुढची सुनावणी उद्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही गटांचा मूळ पक्ष असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला आला आहे. सरन्यायाधीश एन व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या...
संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे उमटले. त्यासह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी...
१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे....
खासदार संजय राऊत यांना गुरूवारपर्यंत ईडी कोठडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्य सभेतले खासदार संजय राऊत यांना काल मध्यरात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत अटक केली. न्यायालयानं त्यांना गुरूवारपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काल...
संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे....
राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारोत्तोलनात संकेत सरगर याला रौप्य तर गुरूराजा पुजारी याला कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं पदक आज महाराष्ट्राच्या संकेत सरगरनं मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात एकूण २४८...
4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम सेवेचा देशभरात विस्तार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम ची सेवा देशभरात विस्तारित करताना जागितक दर्जा उंचावणं तसंच सर्वसमावेशक सेवांचा लाभ गुंवणूकदारांना घेता यावा यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त 5-जी मिळण्यासाठी...
काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांचा माफीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी काल...