कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज नवी दिल्ली इथं पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पायाभूत कृषी सुविधा निधी योजनेची...

न्यायप्रक्रीयेतली सुलभता ही व्यवसाय आणि एकूणच जीवनातल्या सुलभते इतकीच महत्त्वाची आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायप्रक्रीयेतली सुलभता ही व्यवसाय आणि एकूणच जीवनातल्या सुलभतेइतकीच महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या जिल्हा विधी सेवा प्रधिकरणांच्या परिषदेचं उद्घाटन करताना आज नवी...

भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाचा अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये बाडमेर जिल्ह्यात भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाच्या काल रात्री झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. बाडमेर जिल्ह्यातल्या बेटू ब्लॉकमध्ये भीमदा गावाजवळ या विमानाचा अपघात...

संसदेत दोन्ही सदनात विविध मुद्यांवरून गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाववाढ, वस्तू आणि सेवा कर तसंच अग्निपथ योजनेविषयी सरकारकडून निवेदनाची मागणी करणारे विरोधक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अनुचित शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसकडून माफीची मागणी करणारे...

युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या...

तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या १ डिसेंबर पासून लागू होईल....

दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे – रामदास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल फलटण...

लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षांसह १२ जणांचं आत्मसमर्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षासह १२ जणांनी काल इंफाळमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या वेळी त्यांनी त्यांच्याजवळची शस्त्रास्त्र...

सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे – मनसुख मांडवीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हेपेटायटिस दिन सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या...

इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे. गावस्कर यांना आजपर्यंतचा सर्वाधिक कुशल फलंदाज मानलं जातं....