चेन्नई इथं सुरु होणाऱ्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून ४४ वं बुद्धिबळ ऑलिंपियाड सुरू होत आहे. आज संध्याकाळी एका दिमाखदार सोहोळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या स्पर्धेचं उदघाटन करतील. केंद्रीय युवा...
नीरज चोप्राची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं उद्या २८ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
नीरजनं नुकत्याच झालेल्या...
मनीलाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची आजही इडीमार्फत चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनीलाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आजही सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु आहे. काल सहा तास त्यांची चौकशी झाली होती. नॅशनल हेरॉल्डची मालकी असलेल्या, काँग्रेस...
भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे भारतीय बनावटीचं २८ हजार ७३२...
महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं.
सभागृहात नियमबाह्य वर्तन केल्याबद्दल आपचे खासदार संजय सिंग यांना आज निलंबित...
हर घर तिरंगा मोहिमेवर कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी खर्च करण्याचे केंद्र सरकारचे खाजगी कंपन्याना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR निधी हर घर तिरंगा मोहिमेशी संबंधित कार्यक्रमांसाठी खर्च करू शकतात, असं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
काल...
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आतापर्यंत १ कोटी २२ लाख घरकुलांना मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१५ मधे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी २२ लाख घरं सरकारनं मंजूर केली आहेत.
सर्वांसाठी घरे या संकल्पनेसह सर्व लाभार्थ्यांना...
फाय-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली. ७२ हजार मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम याद्वारे २० वर्षांसाठी लिलावात उपलब्ध आहेत. यातून यशस्वी होणारे बोलीदार सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना...
जागतिक बँकेतर्फे भारतीय नागरिक इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेनं भारतीय नागरिक असलेल्या इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विकासक अर्थशास्त्रासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गिल हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट यांच्या...
महागाईच्या प्रश्नावरुन सभागृहात गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे १८ सदस्य निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या १८ सदस्यांना उपाध्यक्षांनी आज निलंबित केलं. आठवडाभरासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज पावणे ४ वाजेपर्यंत तहकूब करण्यात...