देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटींहून अधिक मुलांना मिळाली लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटी हुन अधिक मुलांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्र मिळाली आहे. युवा भारतात जबाबदारीची मोठी जाणीव आणि उत्साह दिसून...

देशातल्या १५५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७६ लाख ३२ हजार २४ नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत २६ लाख ७३...

देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री संध्याकाळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ चा वाढता संसर्ग पाहता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडे चार वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या...

केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताविरूद्ध पहिला डाव सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताविरूद्ध आपला पहिला डाव पुढे सुरू केला आहे. मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कालच्या एक बाद...

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ४ हजार ८६८ रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ४ हजार ८६८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक १ हजार २८१ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. त्याखालोखाल राजस्थानमध्ये ६४५ , दिल्ली ८४६,...

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याचा जागतिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के अपेक्षित असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या...

प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबमधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटींच्या चौकशीसाठी आज सर्वोच्च न्यायालयानं समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा या समितीच्या अध्यक्ष आहेत....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते...

राष्ट्रीय कौशल्य परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत 200 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धकांचा गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आयोजित इंडीया स्किल्स २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विविध विभागात मिळून एकूण २७० स्पर्धकांना काल सन्मानपूर्वक पदकं...

देशात सोमवारी कोरोनाच्या १ लाख ६८ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमे अंतर्गत १५२ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या. देशात सध्या ८ लाख २१ हजारापेक्षा जास्त कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर...