अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक काल नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गृहसचिव अजय भल्ला,...
देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. यात 83 कोटी 80 लाखाहून जास्त पहिल्या मात्रा तर 58 कोटी...
15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंबंधी केंद्राची नियमावली जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी, तसंच आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कोरोना योद्धे आणि 60 वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासंबंधीची नियमावली...
आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय...
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या कोविड प्रतिबंधक लशींच्या १४८ कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १४८ कोटी ३७ लाख मात्रा मोफत पुरवल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयनं ही माहिती दिली....
नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मंडी इथं उपस्थित आहेत. या प्रकल्पांविषयी पुस्तिकेचं...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात पावसाचा व्यत्यय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसामुळं व्यत्यय आला. पावसामुळे आजचा खेळ अजून सुरू झालेला...
१५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत १५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन अॅपचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी ही माहिती...
फिरकीपटू हरभजन सिंगची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिरकीपटू हरभजन सिंग यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ४१ वर्षीय हरभजन यांनी १९९८ साली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हरभजननं...











