नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही,तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही, तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर आलं असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज...

गुरुंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकजूट दाखवण्याची गरज – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरूंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्र येणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातच्या कच्छमध्ये गुरुद्वारा लखपत साहिब इथं...

राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेची सुवर्णपदकांची हॅट्रिक  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेनं आज सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवली. ओरिसात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ऋजुता हिनं शिवाजी विद्यापिठाचं प्रतिनिधित्व...

राज्यासह देशभरात नाताळ उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देखील नाताळनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण...

पेट्रोल आणि डिझेल ला बायो-इथेनॉल सक्षम पर्याय – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलियम आणि इंधनाच्या आयातीचा खर्च १० हजार कोटीपेक्षा जास्त असून त्याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम तसंच किफायतशीर बायो-इथेनॉलची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...

देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं धुळ्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधायला हवेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं शिवस्मारक आणि महाराणा...

कोरोना प्रादुर्भाव प्रकरणी राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून ‘एक सरकार’ असा दृष्टीकोन बाळगावा,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व पातळ्यांवर अत्यंत दक्षता बाळगण्याचे आदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले. प्रधानामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल उच्चस्तरीय बैठक झाली यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेंबरला आकाशवाणीच्या मन कि बात कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी साधणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेम्बर रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन कि बात कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ८४ वा...

उत्तरप्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशमध्ये आज देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये कारखियाओ इथल्या औद्योगिक...

देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचं प्रमाण ६० टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी ६० टक्के नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जनसहभाग आणि आरोग्य सेवकांचं...