प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अधिक चाचण्या करण्यावर दिलेला भर, स्थानिक प्रतिबंधित क्षेत्रांचं नियोजन आणि नागरिकांपर्यंत पूर्ण आणि योग्य माहिती पोचवणं ही कोरोना विरोधातल्या लढ्यातली प्रमुख शस्त्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल यांना या वर्षीचं आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांना या वर्षीचं आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे.  महर्षि संघटनेचे जागतिक अध्यक्ष डॉ टोनी नाडर...

अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरुप धारण केलं आहे. गेल्या सहा तासापासून ते १३ किलोमीटर प्रतितास वेगानं गुजरातच्या दिशेनं सरकत...

कोवॅक्सिन या लशीचं उत्पादन १० कोटी डोसपर्यंत करायचं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन या भारत बायोटेक निर्मित कोविड प्रतिबंधक लशीचं उत्पादन दरमहा दीड कोटीने वाढवून १० कोटी डोसपर्यंत करायचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी.के....

देशात काल ३ लाख ११ हजार १७० नव्या कोविड रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३ लाख ११ हजार १७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ६२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ४ हजार...

लस पुरवठादारांची साखळी निर्बंधमुक्त असायला हवी – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी आणि दूत कॅथरीन ताई यांच्यासोबत, कोविड१९ प्रतिबंधक लसींचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात ऑनलाईन माध्यमातून चर्चा केली. कोरोनाच्या...

देशात काल ३ लाख २६ हजार ९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या देशभरातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येत आजही घट नोंदवली गेली. काल ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८...

देशात १८ कोटीपेक्षा जास्त लसीकरण करून भारतानं ओलांडला महत्त्वाचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १८ कोटी पेक्षा जास्त कोविड१९ प्रतिबंधात्मक लसीचे डोस देऊन भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये ९६ लाख २७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घेतली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाविषयक स्थिती आणि कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिव, प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव, गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय,...

तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या कोणत्याही क्षणाला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकू शकतं अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव...