जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं...

अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध विषयक परिषदेला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांची  तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरची प्रादेशिक परिषद  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज होत आहे. शाह यांच्या...

ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत...

चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारतात टपाल खात्याची कात टाकायला सुरुवात

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत असून या बदलत्या भारतात आता टपाल खात्यानेदेखील कात टाकायला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल...

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आजपासून चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू करत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्याने संग्रहित आणि पुनर्संचयित चित्रपटांचं प्रदर्शन आजपासून दर शनिवारी मुंबईतल्या पेडर रोड...

२०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- CUET चा निकाल जाहीर

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं २०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- सीयुइटीचा निकाल आज जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. राष्ट्रीय...

हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे – मंत्री...

नवी दिल्ली : हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला...

स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी तसंच UPI ला IPP शी जोडण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब...

नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या आज बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. स्थानिक चलनाचा वापर दोन्ही देशांमधल्या व्यवहारांसाठी करणं तसंच पैसे हस्तांतरण...

भारताची गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात केली. एप्रिल ते जून या काळात व्यापारी तूट २८ पूर्णांक २६ शतांश टक्क्यानं कमी होऊन २२...