महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीन अंतराळात झेपावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीनचं प्रक्षेपण आज दुपारी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालं.  एल व्ही एम 3 उर्फ बाहुबली या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान...

चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ...

सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...

जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन केलं. एनएफटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि...

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.  राज्यसभेत...

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून तत्काळ टोमॅटो खरेदीचे केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोमॅटोच्या वाढत्या किरकोळ किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,आणि कर्नाटकातून टोमॅटोची तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक व्यवहार विभागानं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ...

आगामी निवडणुकांसाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून तयारीला लागण्याचा काँग्रेसचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी निवडणुकांच्या तयारीच्या उद्देशानं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा निर्णय या...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्वालालंपूर इथं एचएएल प्रादेशिक कार्यालयाचे केले उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  काल मलेशियाची राजधानी कुआलालाम्पूर इथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे प्रादेशिक कार्यालय भारत आणि मलेशिया यांच्यातील...

ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रात भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडच्या काही भागात आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रात मुसळधार पावसात  भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत. ते...