अंतराळ आधारित माहिती पुरवणारे 32 पृथ्वी निरीक्षण संवेदक सध्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अद्ययावत क्षमतेचे  32 पृथ्वी निरीक्षण  संवेदक सध्या कक्षेत असून अंतराळ आधारित माहिती  पुरवत असल्याचे केंद्रीय अणू उर्जा आणि अंतराळ राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज...

जम्मू- काश्मिरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मिरमध्ये श्रीनगर शहरातील बातमालु भागात आज सकाळी सुरक्षादला बरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या भागात सुरक्षा दलाकडून तपासणी केली जात असताना तेथे...

अँटीजेन चाचणी नंतर ही कोरोनाचा उपचार बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो...

विमानतळांवर स्वॅब चाचणी करण्याची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सुलभता यावी या उद्देशानं विमानतळांवर कोविड-१९ ची आरटीपीसीआर चाचणी करण्याची परवानगी केंद्र सराकरनं प्रायोगिक तत्वावर दिली आहे. अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री...

लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित...

कोविड-१९ वरील लस पुढील वर्षीच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सभेत...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीनं राज्यसह देशभरात आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तसंच केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  विविध राजकीय पक्षांचे नेते,...

चीननं करारांचं उल्लंघन करुन सीमेवर सैन्य जमवलं असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन सीमेवरील स्थितीबाबत दोन्ही देशांमध्ये १९९३ आणि ९६ साली महत्वाचे करार झाले आहेत, मात्र चीनकडून या कराराचं उल्लंघन झालं आहे. चीननं तिथं मोठ्या प्रमाणात...

एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं...

वीज ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी केन्द्रीय उर्जा मंत्रालयाची नियमावली तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्रीय उर्जा मंत्रालयाने वीज ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. हा दस्तावेज ३० सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकतींसाठी ग्राहकांकरता खुला आहे. महानगरांमधे सात दिवसात,...