संपूर्ण बॅकींग प्रणालीत फिनटेक क्रांतीच्या माध्यमातून आमूलाग्र बदल – आरबीआयचेचे डेप्युटी गर्व्हनर टी रवीशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी काल  सांगितलं की, संपूर्ण बँकिंग प्रणाली फिनटेक क्रांतीतून जात आहे. आणि यामुळे बँकिंग क्षेत्रातील प्रक्रिया आणि वितरण प्रणालीत सकारात्मक बदल...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

SSLV हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा इसरोचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे....

संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी उच्च शिक्षणसंस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभ्यागत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय, समता, बंधुता, महिलांप्रति आदर अशा संवैधानिक मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात...

१५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बसवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना पुढच्या वर्षी १५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी...

भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि...

भारत २०७५ पर्यंत जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा गोल्डमन सॅक्स गुंतवणूक बँकेचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०७५ पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिकेच्या पुढे जाऊन जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या जागतिक स्तरावरील गुंतवणूक बँकेनं वर्तवला आहे. भारताचा जीडीपी...

वंदे भारतसह सर्व गाड्यांच्या वातानुकूलित प्रवास भाड्यात २५ टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे मंडळानं सर्व रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं...

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं अंदाजे २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन प्रवाशांकडून जप्त केलं. हे प्रवासी शारजाहून आले होते.  यासंदर्भात आत्तापर्यंत चार जणांना अटक...

इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उपग्रहांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार आहे. लघु उपग्रह प्रक्षेपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यासाठी बोली प्रक्रियेमार्फत निर्णय...